Indigenous Cattle Conservation: देशी गोवंश संवर्धनाला चालना देण्यासाठी गौ-टेक परिषद
Gau-Tech Conference: देशी गोवंश संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Gau-Tech conference for indigenous cattle conservation in IndiaAgrowon