Bhavantar Scheme Agrowon
Video

Bhavantar Scheme: कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान भावांतर योजना लागू करणार का?

Harsimrat Kaur Badal: केंद्र सरकारनं २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्यात, सरकार शेतकऱ्यांचं शत्रू आहे, अशी सरकार टीकाही कौर यांनी केली.

Team Agrowon

Rahul Gandhi: विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेश भावांतर योजना लागू केली होती. त्यामुळं केंद्रीय पातळीवर आता हमीभाव कायदा होईपर्यंत भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी केली जाऊ लागलीय. अर्थात केंद्र सरकार त्यासाठी अनुकूल दिसत नाही. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील हमीभाव कायद्यासाठी संसदेत आवाज उठवण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय. त्यामुळं हमीभाव कायद्यासह भावांतर योजनेची मागणी संसदेत विरोधकांकडून केली जाईल, असं चित्र आहे. खासदार कौर यांनी या मुद्द्यावर बराच वेळ जोर दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुढील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT