Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Heavy Rain: बुधवारी (ता. २२) सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला.
Western Nashik Receives Heavy Rainfall
Western Nashik Receives Heavy RainfallAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com