Fake Seed Complaints: नागपूर विभागात बोगस बियाण्यांच्या ३९४ तक्रारी
Fake Soybean Seeds: सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या नागपूर विभागात ३९४ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या असून, त्यात बूस्टर कंपनीविरोधात सर्वाधिक २२९ तर महाबीजविरोधात ६२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.