Agriculture Ministry Maharashtra agrowon
Video

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विकेट पडणार का?

Manikrao Kokate resignation: पुन्हा एकदा कृषी खात्याची जबाबदारी कोकाटे यांच्याकडून काढून घेण्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

Agriculture Ministry Maharashtra: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मागील काही आठवड्यांपासून चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान या विषयावर मंत्र्यांना तंबी देऊन चर्चेला आळा घालण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता पुन्हा एकदा कृषी खात्याची जबाबदारी कोकाटे यांच्याकडून काढून घेण्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मकरंद पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. हे दोघे नेमके कोण आहेत आणि त्यांच्या संभाव्य नियुक्तीचा राजकीय अर्थ काय असू शकतो? याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: 'फार्मर आयडी'च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, कृषिमंत्री भरणेंचा कारवाईचा इशारा

India US Trade Deal : पंजाबच्या विधानसभेत भारत-अमेरिका व्यापार करारविरोधात ठराव मंजूर; शेतकरी आंदोलनाचे दिले संकेत

LNG Gas Supply : एलएनजी गॅसचा पुरवठा विस्कळीत; युरिया खत निर्मितीचे कारखाने तात्पुरते बंद

Farmers Protest: बोराळ्यात शेतकऱ्यांना मिळाले नवीन रोहित्र

District Deputy Registrar Transfer: अकोला जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांची अखेर नागपूरला बदली

SCROLL FOR NEXT