District Deputy Registrar Transfer: अकोला जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांची अखेर नागपूरला बदली

Pravin Lokhande: अकोला येथे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) पदावर कार्यरत असलेले अधिकारी प्रवीण लोखंडे यांची सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने प्रादेशिक उपसंचालक (साखर) कार्यालय, नागपूर येथे बदलीने नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
District Deputy Registrar Transfer
District Deputy Registrar Pravin Lokhande Transferred to NagpurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com