India US Trade Deal : पंजाबच्या विधानसभेत भारत-अमेरिका व्यापार करारविरोधात ठराव मंजूर; शेतकरी आंदोलनाचे दिले संकेत

Punjab Opposes India–US Trade : पंजाबचे कृषी मंत्री गुरमीत सिंग खुद्दियान यांनी विधानसभेत हा ठराव मांडला. या ठरावाला आम आदमी पक्ष, काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. या करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी टीकाही यावेळी ठरावाला पाठिंबा दिलेल्या आमदारांनी केली.
Punjab Opposes India–US Trade
Punjab Opposes India–US TradeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com