annual crop loss due to wildlife agrowon
Video

Wildlife: वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान; बंदोबस्त कसा करावा?

crop loss: वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत. दुसरीकडे, शेतकरी मात्र अशा प्राण्यांच्या शिकारीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत. यासंदर्भात पर्यावरण व विज्ञान संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांच्याशी केलेली ही खास बातचीत जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

wild animal crop damage: रानडुक्कर, नीलगाय, हरीण, वानर अशा अनेक वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून "प्राण्यांची नसबंदी करणे", "अतिरिक्त प्राणी जंगलात किंवा इतर राज्यांमध्ये सोडणे", "वनतारा सारखे प्रकल्प राबवणे" अशा उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत. दुसरीकडे, शेतकरी मात्र अशा प्राण्यांच्या शिकारीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी

Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च

Fertilizer Supply: परभणी जिल्ह्यात खरिपासाठी एक लाख ६१ हजार टन खतांचा पुरवठा

Tribal Economy: मोहाच्या फुलांमुळे स्थानिक अर्थकारणाला बळ

Drought Management Committee: जिल्हास्तरीय ‘दुष्काळ व्यवस्थापन समिती’ची नव्याने रचना

SCROLL FOR NEXT