agriculture ministry reshuffle agrowon
Video

Agriculture Minister: राज्याला सक्षम आणि धाडसी कृषिमंत्री का मिळेना?

Manikrao Kokate: अवघ्या आठ महिन्यांपूर्वी कृषिमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून खात्याची जबाबदारी काढून घेण्याची वेळ महायुती सरकारवर आली. आता कृषी खात्याची धुरा दत्तात्रय भरणे यांच्या हाती देण्यात आली आहे.

Team Agrowon

Maharashtra agriculture minister: राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या उलथापालथी नवीन नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी कृषिमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून खात्याची जबाबदारी काढून घेण्याची वेळ महायुती सरकारवर आली. आता कृषी खात्याची धुरा दत्तात्रय भरणे यांच्या हाती देण्यात आली आहे, तर कोकाटे यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. या बदलामुळे महायुती सरकारमध्ये सुरू असलेली अंतर्गत खदखद आणि डेंमेज कंट्रोलची धडपड स्पष्टपणे दिसून येते. गेल्या काही काळात कृषी खाते नेहमीच चर्चेत राहिले आहे; पण त्यामागे सकारात्मक कारणांपेक्षा वादग्रस्त निर्णय, गैरव्यवहार आणि संभाव्य घोटाळे अधिक जबाबदार ठरले आहेत. त्यामुळे राज्यात कृषिमंत्री हे कपडे बदल्यासारखे वारंवार बदलले जात आहेत. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, या राज्यात असा एकही मंत्री नाही का, जो कृषी खात्याची जबाबदारी सक्षमपणे आणि दीर्घकालीन पातळीवर सांभाळू शकेल?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Crisis: गॅस टंचाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, 'एपस्टिन'चा उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

Satbara Distribution: एकाच दिवशी साडेतीन हजार सातबारांचे वाटप

Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक स्थिर, कारल्याचा भाव टिकून, कांदा दबावात, खरबुजाला उठाव

SCROLL FOR NEXT