Leopard Death: दोन बिबटे मृतावस्थेत आढळले चालठाणा शिवारातील घटना

Animal Death: जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२३ मध्ये दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींसह परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Leopard Death
Forest Department Suspects Fight Behind Death of Two LeopardsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...