Rabi Sowing Update: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी ३० टक्क्यांवर
Rabi Season: यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा वेग संथ आहे. नोव्हेंबर महिना अंतिम चरणात पोचला असताना आजवर केवळ ३०.६० टक्के क्षेत्रच लागवडी खाली आहे.
Drought Slows Rabi Sowing Progress in Maharashtra's Buldhana DistrictAgrowon