Maharashtra Weather: राज्यात किमान तापमानात वाढ; उकाड्यातही झाली वाढ
Weather Forecast: अक्वान चक्रीवादळ निवळल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी कमी झाली आहे. तर पहाटेच्या गारठा कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
Maharashtra cold weather and rising temperaturesAgrowon