how artificial rain works agrowon
Video

Artificial Rain: राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी का होतात?

why artificial rain fails: मागील दोन दशकांत २००४ हे वर्ष वगळता एकाही वर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असे शासन-प्रशासन ठामपणे सांगू शकत नाही.

Team Agrowon

cloud seeding: मागील वीस वर्षांत, २००४ हे वर्ष वगळता एकाही वर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा शासन व प्रशासन ठामपणे सांगू शकत नाही. जुलै २००४ मध्ये विदर्भातील ४०० हून अधिक गावांमध्ये आणि नोव्हेंबर २००४ मध्ये मराठवाड्यातील १००० पेक्षा अधिक गावांमध्ये 'प्रकल्प वर्षा' अंतर्गत कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येते. पण खरंच कृत्रिम पाऊस पाडला जातो तरी कसा? त्यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

Symbiosis University: पुणेकरांच्या साक्षीने ज्ञानयोग्याचा सन्मान

Agri Reforms: राष्ट्रीय बाजारतळ उभारणीसाठी अधिनियमात होणार सुधारणा

Banana Export: माळशिरसमधून दररोज १० टन केळीची निर्यात

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

SCROLL FOR NEXT