Sangli APMC: बाजार समिती सभापतिपदी आनंदराव नलवडे बिनविरोध
Market Committee: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आनंदराव नलवडे यांची गुरुवारी (ता. ५) बिनविरोध निवड झाली.
Anandrao Nalawade elected chairman of Sangli APMCAgrowon