Farmer ID: 'फार्मर आयडी' नोंदणीची प्रक्रिया खरंच किचकट आहे का?, कृषिमंत्री म्हणाले...
Maharashtra Agriculture News: फार्मर आयडीची नोंदणीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. यामुळे अनेक शेतकरी लाभांपासून वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर कृषिमंत्र्यांनी खुलासा केला आहे.