Biological Pest Control: कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव
Sustainable Farming: बहुतांश शेतकरी कीडनियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांवर अवलंबून राहत आहे. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचे दुष्परिणाम दिसत आहे.
benefits of biological pest control in agricultureAgrowon