Cotton Cultivation Agrowon
Video

Cotton Cultivation: शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ का फिरवत आहेत?

Cotton Market: जून महिना तसा कापसासाठी ऑफ सिझन समजला जातो. पण तरीही बाजारातील आवक ३५ ते ४० हजार गाठींच्या दरम्यान आहे. तर पुढे रुई आणि सुताला उठाव नसल्याचे जिनिंग आणि सुतगिरण्यांडून सांगितले जात आहे.

Team Agrowon

Punjab Farmer:  पंजाबमधील लागवड सर्वाधिक ४५ टक्क्यांनी घटली आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी, पांढरी माशीमुळे घटणारे उत्पादन आणि कमी झालेला बाजारभाव यामुळे कापसाकडे पाठ फिरवली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी

Assembly Elections Update: देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका वेळेआधीच होण्याची शक्यता; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदानाची शक्यता!

Livestock Vaccination Campaign: कवलापूर येथे मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Organic Fertilizer: शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : सुधीर शिंदे

SCROLL FOR NEXT