Livestock Vaccination Campaign: कवलापूर येथे मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ
Animal Husbandry Department: कवलापूर (ता. मिरज) येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. केवळ प्रति शेतकरी एक रुपयात हे लसीकरण केले जाणार आहे.
Pre-Monsoon Livestock Vaccination Drive Launched in KavalapurAgrowon