Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Maharashtra Assembly News: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होणार असून त्याचे कामकाज तीन आठवडे चालणार आहे. विविध ज्वलंत प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Monsoon Session 2026
Maharashtra Monsoon Session 2026.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com