Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी
Maratha Reservation: राज्यात एकूण ५८ लाख नोंदी सापडल्या असून त्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करा तसेच कोल्हापूर गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
Manoj Jarange Patil On Kunbi Maratha Records. (Agrowon)