GPS in agriculture agrowon
Video

GPS Location: जीपीएसची कोणती उपकरणे शेतीत उपयोगी ठरतात?

GPS farming technology: शेतकरी आणि कृषी व्यवसाय अधिक उत्पादक व कार्यक्षम बनावेत यासाठी, अचूक शेतीसाठी उपयुक्त अशी पिकांची निगा राखणारी शेती उपकरणे आणि जीपीएससारखी आधुनिक साधने विकसित करण्यात आली आहेत. आज अनेक शेतकरी आपल्या शेती व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जीपीएस-युक्त उपकरणांचा वापर करत आहेत.

Team Agrowon

GPS-based farming tools: शेताच्या सीमा निश्चित करणे, रस्त्यांचे नियोजन, सिंचन प्रणालीची रचना व नियंत्रण, तसेच पिकांमध्ये तण किंवा रोगग्रस्त क्षेत्रांचे नकाशे तयार करण्यासाठी जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (GPS) रिसिव्हर्सद्वारे स्थानाची माहिती गोळा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील क्षेत्रफळ, रस्त्यांचे स्थान, तसेच विशिष्ट ठिकाणांमधील अंतर अचूकपणे मोजता येते आणि एकरी अचूक क्षेत्रफळासह शेतीचे नकाशे तयार करता येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन व गवार दर टिकून; आले-पपई दरात सुधारणा, तर भेंडी दर स्थिर

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढणार; बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज

Farmer Compensation Scam : अनुदानाचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’मुळे मृत जनावरांच्या मालकांना मदतीची अपेक्षा

Solapur Water Stock : सात मध्‍यम प्रकल्पांत ८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT