Cotton Crop Agrowon
Video

Cotton Crop: बागायती बीटी कपाशीला कोणती खते द्यावीत?

Cotton Nutrient Management : पीक फुलोऱ्यावर असताना ४५ आणि ६५ व्या दिवशी २ टक्के युरिया किंवा १९:१९:१९ ची ०.५ टक्के प्रमाणे फवारणी करावी.

Team Agrowon

Cotton Fertilizer: कपाशीची पात्या, फुले आणि बोंडांची गळ होत असेल तर अशावेळी एनएए ३ ते ४ मिलि प्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी. याशिवाय पिकाची कायिक वाढ आटोपशीर म्हणजेच फांद्यांची लांबी आणि उंची कमी ठेवण्याकारिता पीक साधारण ५ फूट उंचीचे झाल्यावर म्हणजेच ९० ते १०० दिवसांनी शेंडा खुडावा. ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीच्या १०० टक्के नत्र आणि  पालाश ५ वेळा विभागून तसेच स्फुरद पेरणीसोबत जमिनीतून देण्याची शिफारस आहे. त्यामुळे या खतांची मात्रा ठिबक सिंचनातून विभागून द्यावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Executive Editor of Agrowon: ‘ॲग्रोवन’च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव

Tribal Development: आदिवासींच्या विकासासाठी मत्स्य व्यवसायाला चालना

Land Measurement Irregularities: मोजणीत गैरव्यवहार केल्यास परवाना रद्द होणार

Summer Crop Sowing: उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग

Hingoli Turmeric Market: हिंगोलीमध्ये हळदीची २२८० क्विंटल आवक

SCROLL FOR NEXT