Farmers Await Compensation: पीकविमा योजनेत कमी हप्त्यात जास्त संरक्षण दिल्याचा दावा करत सरकारने योजनेत बदल केला. दुष्काळामुळे पीक कापणी प्रयोग न करता पंचनाम्याच्या आधारे भरपाई देण्याची मागणी सरकारने केली आहे.
Demand for Compensation Based on Panchnamas Gains AttentionAgrowon