Sita Herbal Farm medicinal plants: भारतामध्ये असलेली हवामान विविधता ही शेतीसाठी विशेषतः औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांसाठी लागवडीतून, तर तरुणांना प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि विपणनातून मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.
Medicinal Plants Empower Women Farmers in Uttar PradeshAgrowon