Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई
Inflation Crisis: पुढील वर्षभर जगभरात अन्नावरील खर्च वाढत राहील, असा अंदाज प्रमुख अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इंधन आणि खतांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम अन्नाच्या दरांवर होत आहे, असे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (डब्ल्यूईएफ) सप्टेंबरच्या ‘चीफ इकॉनॉमिस्ट्स आउटलूक’मध्ये म्हटले आहे.
Indian agriculture facing higher input costsAgrowon