Onion Market Agrowon
Video

Onion Market: कांदा बाजारात पुढील काळात काय घडू शकते?

Ministry of Welfare: केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. त्यात या मंत्रालयाने म्हटले आहे की, रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घटले होते. तरीही देशात कांद्याचा पुरवठा पुरेसा आहे.

Team Agrowon

Onion Cultivation: सरकारने म्हटल्याप्रमाणे रब्बीत काही दिवस सोडले तर उत्पादन कमी असल्याने सरासरीपेक्षा चांगला भाव बाजारात दिसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त माल विकला. शेतकऱ्यांकडे आता कमी माल आहे. हा माल व्यापाऱ्यांच्या आणि स्टाॅकीस्टच्या हाती गेला, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काळातही बाजारात आवकेचा दबाव दिसणार नाही. पण अनेकदा बाजारात वेगवेगळ्या प्रकाराने चलाखी केली जाते. त्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने माल विकल्यास फायदेशीर ठरू शकते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT