Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत
Deadlock In Agri Dept : अहिल्यानगर कृषी विभागासाठी तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधाविरुद्ध कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.