Konkan Rain Agrowon
Video

Konkan Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींना पोषक हवामान

Konkan Rain Update: पावसातील खंडामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Konkan Weather Update: आज (ता. २७) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होत असून, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींना पोषक हवामान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT