Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा

Monsoon Update: झारखंड आणि उत्तर ओडिशामध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या भागात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update: आज (ता. ८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा ‘येलो अलर्ट’ आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Today: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार; मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्न शक्य : प्रा. कुलकर्णी

Swachh Wari Campaign: ‘स्वच्छ वारी’साठी संकल्प करूया : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

SCROLL FOR NEXT