Rain Update Agrowon
Video

Rain Update: विदर्भात मंगळवारपासून पाऊस पुन्हा सुरू होणार

Monsoon Update: विदर्भात २४ सप्टेंबरपासून म्हणजे मंगळवारपासून पुन्हा पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Weather Update: शनिवारी म्हणजेच २१ सप्टेंबरला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच उद्या मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अनेक भागात पावसाची शक्यता आहे. २५ सप्टेंबरला मात्र विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज मात्र मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology : ऊस शेतीसाठी ‘आयओटी’ तंत्रज्ञानाचा वापर

Nana Patole : 'सोयाबीन, कापसाला काय भाव मिळाले हे आठवूनच मतदान करा', पटोले यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Indian Politics : सत्तेसाठी वाटेल ते...

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

SCROLL FOR NEXT