Teachers Award: जालन्याचे दहा शिक्षक ठरले राज्याचे ‘आयडॉल’

Best teacher award in Maharashtra: शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या राज्यभरातील ३३२ ‘आयडॉल’ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. जालना जिल्ह्यातील दहा शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे.
Teachers Award
Jalna teachers selected as ideal teachers MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com