Revenue Camp: सुटाबुटातला दरबार थेट जनतेच्या दारात; सरकार आलं दारी
Governance Reform: लोकशाहीत राजा जनता असते, पण प्रत्यक्षात फायलींच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाला जेव्हा साक्षात प्रशासन आपल्या दारात आलेलं दिसतं, तेव्हा सोहळा दिवाळीसारखा होतो.
Government at Your Doorstep Citizens Welcome New InitiativeAgrowon