Small Fish Nutrition: लहान स्थानिक मासे : दुर्लक्षित, पण मौल्यवान अन्न स्रोत
local fish benefits: लहान स्थानिक माशांचे नियमित सेवन केल्याने प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, खनिजे (कॅल्शिअम, लोह, जस्त, आयोडीन, सेलेनियम) आणि जीवनसत्त्वे मिळतात. ज्यामुळे शारीरिक वाढ, मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Benefits of eating small local fish regularlyAgrowon