₹82000 loan on farmers agrowon
Video

Farmer Loan Waiver: लोकसभेत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली थकीत कर्जाची माहिती

Lok Sabha farmer data: देशातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाबद्दल सरकारकडून मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात एका शेतकरी कुटुंबावर सरासरी 74 हजार 121 रुपये कर्ज आहे. अशी माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री श्री रामनाथ ठाकुर यांनी लोकसभेत दिली आहे

Team Agrowon

farmer loan burden: देशातील शेतकऱ्यांवरील कर्जाबाबत सरकारने लोकसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, एका शेतकरी कुटुंबावर सरासरी 74 हजार 121 रुपये कर्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात ही सरासरी रक्कम 82 हजार 085 रुपये तर मध्य प्रदेशात 74 हजार 420 रुपये इतकी आहे. ही माहिती लोकसभेत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री रामनाथ ठाकुर यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा आणखी वाढत चालला असताना, केंद्र सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. अशा परिस्थितीत केंद्रीय कृषी मंत्रालयाचे कर्जमाफीबाबतचे स्पष्टीकरण नेमके काय आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Employment Support: मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना नोकरी; वनमंत्री गणेश नाईक यांची सभागृहात घोषणा

Maharashtra Assembly Session: मंत्रिपदासाठी नाही, मग कर्जमाफीसाठी निकष का?

Anna Hazare Protest: पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा अण्णा हजारे यांचा इशारा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीत मनमानीचा कळस

EL Nino: ‘एल निनो’चा देशातील १११ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका; शिवराजसिंह चौहान

SCROLL FOR NEXT