Anna Hazare Protest: पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा अण्णा हजारे यांचा इशारा
RTI Amendment Protest: माहिती अधिकार कायद्यातील (आरटीआय) दुरुस्त्यांरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ५ जुलैपासून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.