Pune Rain Update Agrowon
Video

Pune Rain Update: आज पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update: अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update: शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणच्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तसेच पूर्व विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस झाला. कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे. कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्रात असलेले जोड क्षेत्र, किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि गुजरातमधील चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २९) कोकणातील रायगड, रत्नागिरी सह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT