maize price today agrowon
Video

Carrot Price: जाणून घ्या; गाजर, भेंडी, आले, मका आणि उडदाचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण गाजर, भेंडी, आले, मका आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

carrot market rate: बाजारातील गाजराची आवक कमीच आहे. सध्या गाजर १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. भेंडीचे दर मागील २ आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत. सध्या भेंडीला २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आल्याच्या भावात मागील महिन्याच्या तुलनेत १०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. सध्या प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मक्याला देशात चांगली मागणी आहे. सध्या मका २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. उडदाचे भाव मागील २ महिन्यांपासून दबावातच आहेत. देशातील बाजारात सध्या उडदाला सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT