Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी
Gram Sabha: वनहक्क कायद्याने मिळालेल्या गौण वनउपज विक्रीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करत नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यांतील ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
Forest Rights Act benefits for Gram Sabhas in MaharashtraAgrowon