Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा
El Nino Challenges: एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानातील अनियमितता, त्याचा शेतीवर होणारा परिणाम यावर शेतकऱ्यांना उपाययोजना म्हणून पिकांचे विविधीकरण, जलसंधारण, सेंद्रिय निविष्ठांचा वापर व योग्य पीक व्यवस्थापन करण्याचे आवाहन सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण चव्हाण आणि डॉ. संतोष चव्हाण यांनी केले.
climate smart farming practices for El Niño conditionsAgrowon