Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित
Farm Loan Waiver Scheme: सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ एक आकड्यांचा जुगाड असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Raju Shetti Criticizes Maharashtra Government Over Farm Loan Waiver Scheme. (Agrowon)