कापूस, कांदा, काकडी, गहू आणि कैरी आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमध्ये जाणून घ्या कापूस, कांदा, काकडी, गहू आणि कैरीचे ताजे बाजारभाव. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा बाजार आढावा एका क्लिकवर!
Video

Soybean Rate: जाणून घ्या; आजचे कापूस, कांदा, काकडी, गहू आणि कैरीचे बाजारभाव

Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, कांदा, काकडी, गहू आणि कैरी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Soyabean Bajarbhav: देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे भाव स्थिरावल्यानंतर आज दरात काहिशी वाढ दिसून आली. आज बाजारात कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकला गेला. कांदा बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. सध्या बाजारात कांद्याला ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीचा भाव टिकून आहे. सध्या काकडीचा भाव प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारात सध्या गव्हाची आवक वाढली आहे. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात सध्या कैरीची आवक काहिशी सुधारली आहे. सध्या कैरीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजारांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT