Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट
Raju Shetti: राज्यातील साखर कारखान्यांकडे जवळपास ३,५०० कोटींची एफआरपी थकीत आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.