Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर
E-Lab & E-Inspector System: कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विषयक कामकाजातील संशयास्पद व्यवहार व अपारदर्शकतेवर सतत प्रश्नचिन्ह लावले जाते. मात्र आता गुणनियंत्रणात पारदर्शकता आणण्याचा आग्रह राज्य शासनानेच धरला आहे. त्यासाठी ‘ई-लॅब’ आणि ‘ई-इन्स्पेक्टर’ प्रणाली लागू करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाला दिले आहेत.