Rain Update Agrowon
Video

Rain Update: पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा तडाखा

Weather Update: पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात कमी होत आहे. बुधवारी (ता.४) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Monsoon:राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात कमी होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

V T Valluvan Contribution: मातीचे संवर्धन करणारा नायक : व्ही. टी. वल्लुवन

Soybean Farmers Issue: सोयाबीन सोंगावे की गुरांना टाकावे?

Interview With Dr Rajendra Singh: नद्यांना जाणून घेतले; आता पुनरुज्जीवनाची वेळ

Village Prosperity Story: समृद्धीचे वाटप करणाऱ्या ‘खंडाळी’ची गोष्ट

Morpis Story: मोरपीस

SCROLL FOR NEXT