Soybean Farmers Issue: सोयाबीन सोंगावे की गुरांना टाकावे?
Maharashtra Drought Crisis: ‘शेतात सोयाबीन उभे दिसत असले तरी त्यात दाणेच नाहीत. त्यामुळे ते सोंगावे की जनावरांना खाऊ घालावे, हा प्रश्न आहे,’ अशी व्यथा दादुलगाव येथील शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली.