Emotional Marathi Story: सुदामा घरात गेला. झोपलेल्या छकुलीच्या गालावरून त्यानं आधी मायेनं हात फिरवला. बासरीच्या रिकाम्या दुरडया ठेवलेलं गाठोडं त्यानं सोडताच त्याला भोवळच यायची राहिली. जमा झालेले पैसे, मोबाइलचा बॉक्स सगळं गायब होतं.
A Missing Bundle Leaves Sudama and Changuna in DistressAgrowon