V T Valluvan Contribution: मातीचे संवर्धन करणारा नायक : व्ही. टी. वल्लुवन
Soil Management: शेतीत एखाद्या पिकाचे उत्पादन वाढले, की आपण त्या शेतकऱ्याचे यश मानतो. पण शेतीचे खरे यश केवळ उत्पादनात नसते; तर सातत्याने पिकाला पोषण देणाऱ्या मातीच्या प्रतीमध्ये असते, असे व्ही. टी. वल्लुवन म्हणतात.
Soil health management for sustainable agricultureAgrowon