Village Prosperity Story: समृद्धीचे वाटप करणाऱ्या ‘खंडाळी’ची गोष्ट
Rural Economic Growth: सकाळचे आठ वाजताच खंडाळी गावच्या रस्त्यांवर लगबग सुरू होते. एकामागून एक येणाऱ्या चाळीस-पंचेचाळीस वाहनांतून मजूर, माल खरेदीसाठी व्यापारी, शेतमाल घेऊन जाण्यासाठी दहा-बारा ट्रक, त्यांच्यासोबत शेकडो हमाल गावात दाखल होतात.
Busy Roads, Traders and Workers Reflect Khandali’s Rural ProsperityAgrowon