Monsoon 2024 Update  Agrowon
Video

Monsoon 2024 Update : जूनमध्ये चांगला पाऊस होणार

Rain Update: देशात जून महिन्यात सरासरी म्हणजेच ९२ ते १०८ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील, असा अंदाज दिला.

Nikita Patil

Monsoon: हवामान विभागाने आपल्या सुधारित अंदाजात यंदाच्या माॅन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. नैऋत्य भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. वायव्य भारतात सरासरी तर मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस माॅन्सून काळात पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT