Rain Update Agrowon
Video

Rain Update: शनिवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

Monsoon Update: विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया तसेच वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Weather Update:रविवारी विदर्भात पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात अतिजोरदार पावसाचाही अंदाज देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज आहे. मराठवाड्यात पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणात रविवारी पावसाचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chia Seeds Benefits: सुपरफूड चिया सीड ठरू शकते फायदेशीर

Agriculture Advisory Services Development: सूक्ष्म हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवांचा होणार विकास

Safflower Farming: दुष्काळातही करडईच्या चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

Agricultural Heritage: धान : माती, माणूस आणि संस्कृतीला जोडणारा जीवनधागा

Warna River Water Shortage: वारणा नदीने गाठला तळ

SCROLL FOR NEXT